Surprise Me!

गुजरात मध्ये AAP आणी BJP युती | AAP And BJP Latest News

2021-09-13 0 Dailymotion

गुजरात मध्ये AAP आणी BJP युती | AAP And BJP Latest News<br /><br />गुजरात मध्ये आता चुनाव करता होणाऱ्या युतीनं वर जोरदार चर्चा सुरूआहे..एकी कडे युवा नेते हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर काँग्रेस ला पाठिंबा देत आहे आणि आता दुसरी कडे अरविंद केजरीवाल BJP च्या समर्थानात आलेले दिसून येत आहे ..गुजरात मध्ये आप आणि भाजप ची छुपी युती होत असल्याची चर्चा आहे ..काँग्रेस च्या अनुसार आप चा वापर काँग्रेस चे मत फोडण्याकरता होतो आहे..आप चुनावी रिंगणात उतरल्यामुळे काँग्रेस चे मत फुटतील आणि त्याचा फायदा भाजप ला होईल असे वर्तवण्यात येत आहे ..आप च्या नेत्यांनी सांगितले आहे आता त्यांनी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून अंदाजे ५० जागा वरून आप चे उमेदवार पक्ष साठी चुनाव लढणार आहे

Buy Now on CodeCanyon